मुंबई, २ मे २०२३, प्रतिनिधी : राजकारणातील भारदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या शरद पवार यांच्या लोक माझे सांगती भाग – २ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे सुरु आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवारांच्या या निर्णयाचा सर्वच कार्यकर्त्यांना धक्का बसला असून सर्वचजण भावुक झाले. त्यामुळे पवार आता पुढे या संदर्भात नेमका काय निर्णय घेतील याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकारणातील भारदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या शरद पवार यांच्या लोक माझे सांगती भाग – २ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे सुरु आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवारांच्या या निर्णयाचा सर्वच कार्यकर्त्यांना धक्का बसला असून सर्वचजण भावुक झाले. त्यामुळे पवार आता पुढे या संदर्भात नेमका काय निर्णय घेतील याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.