जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता राणे नेमकं कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
नारायण राणेंबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे यांनी पाहिजे तो निर्णय घ्यावा. मात्र, सिंधुदुर्गतील लोकांना राणेंचा निर्णय अवडेल का असा सवाल पवार यांनी विचारला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.