…म्हणून मी महिनाभर दिल्लीला जाणेच टाळले; शरद पवारांनी शेअर केला पंतप्रधान मोदींचा ‘तो’ किस्सा

…म्हणून मी महिनाभर दिल्लीला जाणेच टाळले; शरद पवारांनी शेअर केला पंतप्रधान मोदींचा ‘तो’ किस्सा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शरद पवारांनी बोट धरुन राजकारणात चालायला शिकवले, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.

 

या वक्तव्याचा दाखला देत पवार म्हणाले की, मध्यंतरी एक वक्तव्य करण्यात आले होते की, माझे बोट धरून राजकारणात आलो. हे बोलणारी व्यक्ती मोठी होती. त्यामुळे मी महिनाभर दिल्लीला जाणेच टाळले.

 

मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान पवारांनी हा किस्सा शेअर केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version