शरद पवारांचा जीवन प्रवास पुस्तकरुपात

शरद पवारांचा जीवन प्रवास पुस्तकरुपात

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जीवनावर अधारीत दी ग्रेट इनिम्गा या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडलाये.

यावेळे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलीये.

राजकारणातील तगडा अनुभव असणारे शरद पवार यांचं आत्मचरीत्रात त्यांच्या जीवनातील अनेक महत्वाच्या घटनांचा आढावा घेणार हे पुस्तक असणारे.

तर, यशवंतराव चव्हाण, विनायकराव पाटील यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर होता असं वक्तव्या देखील त्यांनी यावेळी केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version