ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांच्‍या उच्‍च शिक्षणासाठी निधी उभारणार – शरद पवार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांच्‍या उच्‍च शिक्षणासाठी निधी उभारणार – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. परंतु, आता शिक्षणाच्या कक्षा रुंदवण्याची गरज असून ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणे गरजेचं आहे. आणि यासाठी मदत केली जाईल अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचो अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केलीय.

 

ग्रामीण भागात अपुऱ्या पडणाऱ्या सोई सुविधा, शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असतो. त्यामुळेच या सर्व गोष्टींवर लक्ष दिले जाईल असे पवार यांनी म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version