जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजप नेते रावसाहेब दानवेंविरोधा आक्रमक होत आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा अडचणीत सापडले आहेत.
बरोरांविरोधात शहापुरात गुन्हा दाखल कऱण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. शहापुरात जमावबंदी लागू आहे.
तरीही बरोरा त्यांच्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आणि दानवेंचा पुतळा जाळला त्यामुळे त्यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना कधीही अटक होण्याची शक्य़ता
आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.