मोदीही माझा लाल दिवा काढू शकत नाहीत; बंगालच्या शाही इमामांचा माज

मोदीही माझा लाल दिवा काढू शकत नाहीत; बंगालच्या शाही इमामांचा माज

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मोदीही माझा लाल दिवा काढू शकत नाहीत. गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी आम्हाला ब्रिटीश सरकारनं दिली होती. असं खळबळजनक वक्तव्य बंगालमधल्या टिपू सुलतान

मशिदीचे शाही इमाम नुरुर बरकती यांनी केले आहे.

 

देशातील व्हीआयपी कल्चरला चाप बसवण्यासाठी केंद्रानं लाल दिव्याच्या वापरावर बंदी घालती होती.

 

या निर्णयाचं देशभरातून स्वागतही करण्यात आलं होते. मात्र, वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नुरुर बरकतींनी  या निर्णयावर हरकत घेऊन नव्या वादाला तोंड फोडले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version