बिहारमध्ये राजकीय भूकंप केल्यानंतर भाजपचा मोर्चा आता गुजरातकडे

बिहारमध्ये राजकीय भूकंप केल्यानंतर भाजपचा मोर्चा आता गुजरातकडे

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बिहारमध्ये राजकीय भूकंप केल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता गुजरातकडे वळवला आहे.

 

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेसचा हात सोडून भाजपाचा कमळ हाती घेतलेले बलवंतसिंह राजपूत यांनी अर्ज

दाखल केला.

 

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे विश्वासू नेते अहमद पटेल यांना रोखण्यासाठी भाजपनं ही खेळी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version