सेल्फी काढताना युवती दरीत पडली

सेल्फी काढताना युवती दरीत पडली. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील ठोसेघर येथे घडली.
सेल्फी काढताना युवती दरीत पडली

सातारा : सेल्फी काढताना युवती दरीत पडली. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील ठोसेघर येथे घडली. पर्यटनासाठी आलेली युवती दरीत पडली. सेल्फी काढण्याच्या नादात युवती दरीत पडली. दरीत पडलेली मायणी येथील मुलगी गंभीर जखमी आहे. शिवेंद्र राजे ट्रेकर्स आणि स्थानिक पोलिसांनी युवतीला दरीतून बाहेर काढले. जखमी युवतीवर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version