गृहपाठ केला नाही म्हणुन सहावीतल्या विद्यार्थीनीला वर्ग शिक्षिकेने 168 वेळा कानाखाली लगावल्या

गृहपाठ केला नाही म्हणुन सहावीतल्या विद्यार्थीनीला वर्ग शिक्षिकेने 168 वेळा कानाखाली लगावल्या

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गृहपाठ केला नाही म्हणुन सहावीतल्या विद्यार्थीनीला 168 वेळा कानाखाली मारण्याची अमानुष शिक्षा केल्याची घटना मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात घडलीय.

झाबुआ जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीत शिकणा-या एका विद्यार्थिनीने होमवर्क न केल्याने वर्ग शिक्षिकेने वर्गातील इतर 14 विद्यार्थ्यांना रोज 2 वेळा कानाखाली मारण्यास सांगितलं.

6 दिवस 2 वेळा कानाखाली मारण्याची अमानुष शिक्षा या विद्यार्थिनीला देण्यात आली. हा प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version