गरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी

गरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थ्यांच्या यादीत त्याच विभागातील मंत्री आणि सचिव यांच्या मुलांचा समावेश असल्याचं समोर आले आहे.

 

याबाबतचा राज्य सरकारचा जीआर ‘जय महाराष्ट्र’च्या हाती लागला आहे. राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोलेची 3 वर्षांसाठी ऍस्ट्रॉनॉमी डॉक्टरेट अभ्यासासाठी

मँचेस्टर युनिव्हर्सिटीत निवड झाली. तर, सचिव दिनेश वाघमारे यांचा मुलगा अंतरिक्ष वाघमारेची अमेरिकेत मास्टर अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली.  

 

परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती ही गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येते. त्यामुळे मंत्री आणि सचिव यांनी पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात

येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version