राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन, साताऱ्याच्या कोरेगावात शक्तीप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन, साताऱ्याच्या कोरेगावात शक्तीप्रदर्शन

 जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

भाजप सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. साताऱ्यातील कोरेगावमध्ये सुद्धा शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र तेजस शिंदे यांनी भव्य बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं.

यामध्ये हजारोंच्या संख्यने तरुण सहभागी झाले. हल्लाबोलच्या माध्यमातून विविध मागण्यांकरिता सरकारला धारेवर धरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करतयं. यावेळी अजित पवारांनी देखील फडणवीस सरकारच्या कारभाराचा आढावा घेत टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version