साताऱ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन

साताऱ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

सातारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. सातारा विभागीय कार्यालायच्या बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं.

 

सोलापुरातही विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळ्याच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

 

तर दुसरीकडे नाशिकमध्ये एसटी कामगारांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. कामगारांना कपडे मिळत नसल्यानं चड्डी बनियान घालून आंदोलन करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version