जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
साताऱ्यातील बावधन गाव बगाड यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण बावधन गाव गुलाबी रंगांनी न्हाऊन निघालंय. हजारो भाविक दरवर्षी न चुकता बगाडाची ही यात्रा पाहण्यासाठी बावधन गावात दाखल होतात.
एक-दोन वर्ष नाहूीतर तब्बल साडेतीनशे वर्षांपासून या गावात ही बगाड यात्रा साजरी केली जाते.
जशी साडेतीनशे वर्षांपासून ही याक्षा साजरी केली जाते तसाच नवसाचा मान फेडण्यास मिळालेल्या व्यक्तीला बगाड्या भक्त असं म्हणातात. 50 फुटी बगाडाला या बगाड्या भक्ताला बांधण्यात येते. संपूर्ण लाकडापासून तयार केलेल्या बगाडाला शेतातून बैलांच्या जोडीनं ओढत पळवत नेले जाते.
यावर्षी बगाड्या होण्याचा मान मनोज सपकाळ यांना मिळालाय. हे बगाड ठिक
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.