संजय लिला भन्साळींनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्…

संजय लिला भन्साळींनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पद्मावती सिनेमाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली.

असे वाद झाल्यावर अनेकजण मातोश्रीवर मदतीची मागणी करतात मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना स्पष्ट सांगितलंय, तुम्ही उत्तम सिनेमा बनवतां. पण एखाद्या मोठ्या समाजाची भावना जर दुखावत असेल तर तुम्ही त्यांच्याशी थेट चर्चा केली पाहीजे.

हे जे कोण मध्यस्थ असतात ते याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्नं करत असतात. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. दुसरीकडे या वादाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्नं होताना दिसतोय. तो झाला नाही पाहीजे. पद्मावती सिनेमा बद्दल जे आक्षेप आहेत ते फक्त रजपूत समाजाचे नसले पाहीजेत ते सर्व हिंदू समाजाचे असले पाहीजेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version