जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बेळगाव प्रश्नाबाबत शिवसेना आक्रमक असून इतर पक्षांनी हातात बांगड्या भरल्या आहेत का? असा संतप्त सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषनात बाहुबली 2 ट्रेलर दाखऊ असा उल्लेख केला तो ट्रेलर त्यांनी कर्नाटकाला जाऊन दाखवावा असा टोलाही राउत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.