सत्तेत राहायचं की नाही यावर चर्चा झाली – संजय राऊत

सत्तेत राहायचं की नाही यावर चर्चा झाली – संजय राऊत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेची निर्णायक बैठक मातोश्रीवर पार पडली. सर्व आमदार, खासदार आणि महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते.

 

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं असं खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रात महागाई वाढली आहे. प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फटका शिवसेनेला बसू नये, यासाठी राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय झाला.

 

सरकारच्या भविष्याविषयी काय निर्णय घ्यावा, सत्तेत राहायचं की नाही, यावर चर्चा झाल्याची माहितीही राऊत यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version