‘ती’ बैठक अत्यंत गोपनीय स्वरुपाची होती; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

‘ती’ बैठक अत्यंत गोपनीय स्वरुपाची होती; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दुष्काळग्रस्त भागातील शिवसंपर्क अभियानाची सुरु असलेली आढावा बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात ही बैठक सुरु होती.

 

या बैठकीत सेना आमदार, खासदार बैठकीत उपस्थित होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता यावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 40 आमदारांना मराठवाडय़ातील

निरनिराळ्या जिल्ह्य़ाची पाहणी करण्याच्या मोहिमेवर जाण्याचे आदेश दिले होते.

 

त्यानंतरही बैठक झाली. ही बैठक अत्यंत गोपनीय स्वरुपाची होती. असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. या बैठकीत पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केले आणि शिवसंपर्क अभियानाचा पुढचा

टप्पा, विषय आणि दिशा याबाबत चर्चा झाली अशी माहिती संजय राऊतांनी दिली.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version