महाराष्ट्राला लुटण्यासाठी बुलेट ट्रेन; संजय राऊतांची टीका

महाराष्ट्राला लुटण्यासाठी बुलेट ट्रेन; संजय राऊतांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बुलेट ट्रेनला आमचा विरोध नाही मात्र प्रकल्पासाठी पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तुम्हाला महाराष्ट्राला लुटायचं आहे का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सरकारला केला आहे.

 

मुठभर व्यापाऱ्यांसाठी बुलेट ट्रेन असेल तर आम्ही बोलणार, आम्हाला अहमदाबाद मुंबईपेक्षा  औरंगाबाद मुंबई बुलेट ट्रेन हवीये असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version