मनसेची गुंडगिरी खपवून घेतली जाणार – संजय निरुपम टायगरच्या पाठीशी

मनसेची गुंडगिरी खपवून घेतली जाणार – संजय निरुपम टायगरच्या पाठीशी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेची दादागिरी खपवून घेणार नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी घेतलीये.

मराठी सिनेमाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, मात्र त्याच्या नावे मनसेची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही.

पोलिसांनी ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सुरक्षा द्यावी असं ट्वीट संजय निरुपम यांनी  केलय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version