संजय निरुपम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

संजय निरुपम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना कार्यर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतलय.

बुधवारी राज्यसभेत अमित शाह यांनी बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विका असा सल्ला बेरोजगार तरुणांना दिला होता.

यावर संजय निरुपम यांनी मंत्रालयासमोरच भजी विकण्याचे अवाहन केलं आणि यासाठी मंत्रालयासमोर जात असताना पोलिसांनी संजय निरुपम यांना ताब्यात घेतलं होतं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version