जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अभिनेता संजय दत्तच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत.
जेलमध्ये असताना संजय दत्तने दिवस फर्लो/पेरॉल अतिरिक्त सुट्टी घेतली होती. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रदिप भालेकर यांनी मुंबई हायकोर्टात याचित दाखल केली
होती.
त्यावर सुनावणी होणार होती. मात्र सरकारी वकिल उपस्थित नसल्याने या याचिकेवरील सुनावणी 2 आठवडे पुढे ढकली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.