संजूच्या दमदार डायलॉगसह ‘प्रस्थानम’चा पोस्टर रिलीज…

संजूच्या दमदार डायलॉगसह ‘प्रस्थानम’चा पोस्टर रिलीज…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मुन्नाभाई संजय दत्त आपल्या नव्या प्रोजेक्टसह सिनेसृष्टीत धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी तयार आहे. साहब बीवी और गैगंस्टर-3, टोरबाज, आणि प्रस्थानम हे संजय दत्तचे अगामी सिनेमे असून प्रस्थानम सिनेमाचा मोशन पोस्टर रिलीज झाला आहे. संजयने या सिनेमाचा पोस्टर आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

ज्यामध्ये संजय दत्तचा दमदार डायलॉग ऐकला मिळत आहे. यामध्ये संजय म्हणंत आहे ‘हक दोगे तो रामायण शुरू होगी, छीनोगे तो महाभारत’.

तसेच या सिनेमात संजयचा दमदार बॅक लुक पहायला मिळत आहे. साहब बीवी और गैगंस्टर-3, टोरबाज, आणि प्रस्थानम या 3 आगामी चित्रपटांसह संजू बॉलीवुडमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version