जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
एरवी विद्यार्थ्यांना शिस्त शिकवणारे प्राध्यापक स्वत:च शिस्त विसरुन हमरातुमरीवर आहेल तर?
सांगलीच्या शिवाजी विद्यापाठात शिक्षक संघ अर्थात ‘सूटा’ ची वार्षिक सभा घेण्यात आली होती.
या सभेत चर्चा सुरु असताना शिक्षकांच्या 2 गटात जोरदार वादावादी सुरु झाली.
या वादावादीत उपस्थित असलेल्या प्राध्यापकांनी एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचाही प्रयत्न केला.
यावेळी सभेतल्या गोंधळाचं चित्रीकरण करण्यास आलेल्या पत्रकारांनी दमबाजी करण्यात आली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.