सांगलीत कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांकडून शस्त्रक्रिया

सांगलीत कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांकडून शस्त्रक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीत कॉमर्स शाखेच्या विद्यार्थांकडूनडोक्यावरील केसांचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सांगलीतील राम मंदिर रोडवरील इंद्रनील इमारतीत हा प्रकार चालू होता. कोणताही वैद्यकीय परवाना नसताना याठिकाणी केस प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया केली जात होती.

याबाबत आरोग्य विभागाला माहिती मिळताच आज महापालिकेने या बोगस केंद्रावर छापा टाकला. या प्रकरणी तिघा बोगस डॉक्टरांसह चौघाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version