कोल्हापुरात संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

कोल्हापुरात संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून या यात्रेला सुरुवात झाली.

 

नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यानं विरोधकांनी संघर्ष यात्रेत सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकारनं व्यापाऱ्यांची घरं भरली, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

 

तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका त्यांनी करत त्यांच्या राजीनाम्याचाही मागणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version