राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीत जत येथे छाप्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला.

 

अधिकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी आरोपी बापू गिड्डे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.  

 

बेकायदेशीर दारू विकणाऱ्या गिड्डेवर छाप्याची कारवाईसाठी पोलिसांचे पथक गेले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version