सांगलीची तृप्ती गायकवाड इंग्लंडची सून

सांगलीची तृप्ती गायकवाड इंग्लंडची सून

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीची तृप्ती गायकवाड इंग्लंडची सून झालीय. इंग्लंडमधल्या मायकलशी तृप्ती विवाहबद्ध झालीय.

विशेष म्हणजे सांगलीत भारतीय रितीरिवाजात तृप्तीचा विवाह सोहळा पार पडलाय. इंग्लंडच्या पाहुण्याची उपस्थिती हे तृप्तीच्या लग्नांतील मुख्य आकर्षण ठरलं.

तृप्तीच्या वरातीत इंग्लंडचे वऱ्हाडी नाचत होते. तृप्तीचा मोठ्या थाटामाटात तृप्तीचा विवाह पार पडला.

एकंदर काय, तृप्ती आता लग्नानंतर इंग्लंडच्या नवऱ्यावर हुकुम गाजवणारंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version