पोलिस पप्पांना मारून आलेत का? ‘त्या’ चिमुरडीचे बोल ऐकून सगळ्यांच्याच काळजाचे पाणी पाणी झाले

पोलिस पप्पांना मारून आलेत का? ‘त्या’ चिमुरडीचे बोल ऐकून सगळ्यांच्याच काळजाचे पाणी पाणी झाले

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

माझ्या पप्पांना मारून आलेत का? असा सवाल अनिकेत कोथळेच्या लहानग्या मुलीनं केलाये.

शनिवारी कोथळेच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्या घरी गेले होते.

मात्र, कोथळेच्या परिवारात पोलिसांबाबत भिती दायक वातावरण आहे.

याचं उदाहरण म्हणजे पोलीस अधिकारी त्यांच्या घरी गेल्यानंतर अपसूकच चिमुरडीच्या  मुखातून एकच सवाल बाहेर पडला तो म्हणजे माझ्या पप्पांना मारून आलात का?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version