मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 जणांना जामीन न्यायालयाने फेटाळला

मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 जणांना जामीन न्यायालयाने फेटाळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी संदीप देशापांडेंसह 8 जणांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटालळलाय.

या 8 जणांना 18 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

विक्रोळीत मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मनसेनं काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version