वाळू माफीयांचे धाबे दणाणले, अमरावती पोलिसांची कारवाई

वाळू माफीयांचे धाबे दणाणले, अमरावती पोलिसांची कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

अमरावतीच्या धामणगावात दोन कोटींची रेती जप्त करण्यात आली आहे. बोरगाव धांदे रेतिघाट व बाभूळगाव तालुक्यात येणाऱ्या सौजना रेतिघाटावर रेतीची अवैध तस्करी सुरू होती.

अमरावती पोलिसांनी जवळपास 3 पोकलेन,2 डोंगी व अवैध रेती वाहून नेणारे जवळपास 80 ते 85 ट्रक्सवर कारवाई केलीय. अमरावती पोलीस विभागाच्या विशेष पथकातील आयपीएस अधिकारी समीर शेख यांच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईने रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version