राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा विरोध

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाविरोधात संभाजी ब्रिगेडनं रान पेटवायाला सुरूवात कलीये.

गावोगावी जाऊन संभाजी ब्रिगेडनं राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला विरोध केलाय.

स्मानाबाद जिल्ह्य़ातील येरमाळा,गौर,दहीफळ,पानगाव या गावात जाऊन संभाजी ब्रिगेडनं राष्ट्रवादीचं हल्लाबोल आंदोलन हे नौटंकी असल्याचं म्हटलंय.

सत्तेत असताना राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडवले नाहीत असा प्रश्नदेखील यावेळी संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version