संभाजी भिडे गुरुजींसह शेकडो धारकरी गडकोट मोहीमेवर

संभाजी भिडे गुरुजींसह शेकडो धारकरी गडकोट मोहीमेवर

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

श्री शिवप्रतिष्ठान तर्फे प्रतापगड ते रायरेश्वर अशी गडकोट मोहीम सुरू होतीये. या मोहिमेसाठी सांगली जिल्ह्यातून संभाजी भिडे गुरुजींसह शेकडो धारकरी प्रतापगडसाठी रवाना झालेत.

5 दिवस म्हणजेच 30 जानेवारीपर्यंत ही गडकोट मोहीम चालणार असून यात राज्यभरातून लाखो धारकरी टप्प्याटप्प्याने सहभागी होणारेत.

दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी सांगली पोलीस दलाकडून विशेष सुरक्षा या मोहिमेस देण्यात आलीये.

या गडकोट मोहिमेची सांगता 30 जानेवारीला रायरेश्वर इथं उद्धव ठाकरे आणि उदयनराजे यांच्या उपस्थित होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version