जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोरेगाव भीमा प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख.. संभाजी भिडे गुरुजी यांनी आज प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.
कोरेगाव भीमा प्रकरणाशी माझा संबंध नाही. संपूर्ण घटनेची निःपक्षपाती चौकशी करावी अशा मागणी यावेळी भिडे गुरुजींनी केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.