नोटाबंदी सोडली तर, तीन वर्षात नवीन काय घडले?-सामनातून सरकारवर हल्लाबोल

नोटाबंदी सोडली तर, तीन वर्षात नवीन काय घडले?-सामनातून सरकारवर हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जिल्हा सहकारी बँक हाच शेतकऱ्याचा आधार आहे, पण तो आधार उद्ध्वस्त करण्याचे काम सरकारी कृपेने रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर करत आहेत.

 

मोदी सरकारला तीन वर्षे झाली म्हणून मुंबईचा शेअर बाजार उसळल्याचे कौतुक ज्यांना वाटते त्यांना शेतकऱ्यांचे कोसळणे व जिल्हा बँकांचे उद्ध्वस्त होणे कळत नसेल.

 

तर, हे सरकार शेअर बाजारवाल्या मूठभर भांडवलदारांचे बटीक झाले आहे असे म्हणावे लागणार अशा खरमरीत शब्दात सामतातून भाजप सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version