मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्च्यात खासदार संभाजी राजेही सहभागी होणार

मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्च्यात खासदार संभाजी राजेही सहभागी होणार

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरात मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाच्या तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. मुंबईत होणाऱ्या या मोर्च्यात खासदार संभाजी राजे सहभागी होणार आहेत.

 

मुंबईतील मोर्चा शांततेत काढण्याचं आवाहन संभाजी राजेंनी केले. तसेच या मोर्चात मराठा समाजाचा घटक म्हणून सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट

केले.

 

सोशल मिडीयावरून मराठा  मोर्चाबाबत एक वेगळं चित्र निर्माण झालं असल्याच संभाजी राजेंनी म्हटले. तसेच मुंबईतील मोर्चानंतर सरकार मराठा समाजाच्या मागण्या

मान्य करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version