वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सैफ अली खानने नुकताचं आपला 47 वा वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसोबत मुंबईमध्ये साजरा केला आहे.
सैफ अली खानच्या या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये करीना कपूरसोबत सर्व कुटुंबीयांचा सहभागी झाले होते.
सैफचा हा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी स्पेशल चॉकलेट केकदेखील बनवण्यात आला होता. या स्पेशल केकवर we love saifu असे लिहण्यात आले होते.
सैफच्या या बर्थडे सेलिब्रेशन पार्टीत करीना कपूरसोबत इब्राहिम, सारा अली खान आणि करिश्मा तसेच सोहासुद्धा दिसत आहे.
सैफच्या या बर्थडे सेलिब्रेशन पार्टीत करिना हॉट अंदाजात दिसली आहे.
सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित…
कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…
रणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.