2017मध्ये साईंच्या झोळीत रेकॉर्ड ब्रेक दान; आकडा पाहून तुम्ही ही म्हणाल बाप रे!

2017मध्ये साईंच्या झोळीत रेकॉर्ड ब्रेक दान; आकडा पाहून तुम्ही ही म्हणाल बाप रे!

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी साई भक्तांनी 2017मध्ये तब्बल 288 कोटींचं दान केलंय.

पैशांबरोबर सोने-चांदी आणि विदेशी चलनात प्रत्येक वर्षी वाढ होत असल्याचं दिसून येतंय.

सलग सुट्ट्यांच्या काळात झालेल्या दानाचा आकडा हा चार कोटींपर्यंत पोहोचलाय.

288 कोटींच्या दानाव्यतिरिक्त 24 किलो सोनं आणि 385 किलो चांदी मिळालीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version