सत्ता ताम्रपट नाही, पाय जमिनीवर ठेवा- पतंगराव कदमांचा सदाभाऊंना टोला

सत्ता ताम्रपट नाही, पाय जमिनीवर ठेवा- पतंगराव कदमांचा सदाभाऊंना टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आपण मंत्री असताना खूप कामे केली. पण, त्याचा गवगवा केला नाही. सत्ता आज आहे. उद्या नसेल. त्यामुळे सत्तेचा ताम्रपट असल्यासारखे वागू नका. पाय जमिनीवर ठेवा, असा टोला पतंगराव कदमांनी सांगलीत लगावला.

 

तर सदाभाऊंनी त्याला प्रत्युत्तर देत पतंगरावांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच भाषणे करून सर्वच निघून गेले. शेवटी मीच राहिलो. डॉ. कदम लोकांना सारखेच काम झाले आता जावा म्हणत असत, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे असणारे सर्वच केव्हा गेले समजले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version