जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मी खलनायक नाही तर नायक आहे, अशा शब्दात राज्य कृषीमंत्री सदाभाऊ खोतांनी टीकाकारांचा समाचार घेतला.
मी वारकरी संप्रदाय कुटुंबातील मुलगा आहे. त्यामुळे माझ्यावर चांगले संस्कार आहेत असेही ते म्हणालेत.
मी कृषीमंत्री असल्याने मी शेतकऱ्यांना पेरणीला चांगलेच बी देणार असा खोचक टोलाही सदाभाऊंनी राजू शेट्टींनी लगावला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.