जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील संघर्षात सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी बंधनं तोडणारी घोषणा होण्याची शक्यता आहे.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या चौकशीचा अहवाल उद्या दुपारी संघटनेच्यावतीनं जाहीर कऱण्यात येणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार सदाभाऊंची संघटनेतून हकालपट्टी नक्की मानण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.