वृत्तसंस्था, मुंबई
भारत पाकिस्तान मॅचमधल्या दंगलीसाठी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली. पण या मॅचमध्ये क्रिकेट फॅन्ससाठी एक गूड न्यूज आहे.
कारण, या मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची इनिंग पाहायला मिळणार आहे.
पण, क्रिकेटच्या पीचवर नाही तर कमेंट्री बॉक्समध्ये. या मॅचमध्ये सचिन कमेंट्री करु शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सचिन तेंडुलकरने या मॅचसाठी चॅनेलसोबत करार केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.