…अन् सचिन न बोलताच आऊट झाला

…अन् सचिन न बोलताच आऊट झाला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

क्रिकेटर म्हणून मैदानं गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकर खासदार म्हणून राज्यसभेत बोलण्यास पहिल्यांदाच उभा राहिला. मात्र. त्याला बॅटिंग करून दिली नाहीये.

राइट टू प्लेबाबत बोलण्यासाठी सचिन तेंडुलकर राज्यसभेत उभा राहिला, मात्र विरोधकांनी गोधंळ घातला.

2जी स्पेट्रमच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी मागणी मागवी, अशी मागणी करत विरोधकांनी गदारोळ घातला. सचिनला एक शब्दही त्यांनी बोलू दिला नाही.

राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडूंनी विरोधकांना शांत राहण्याची विनंती केली. तरी विरोधकांनी ऐकलं नाही, त्यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version