दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातील शाळांना अच्छे दिन येणार

दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातील शाळांना अच्छे दिन येणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र स्थापना आणि विनियमन 2012मध्ये सुधारणा करण्याबाबतचे विधेयक विधान सभेत संमत करण्यात आलेत.

दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागासह राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले आणि उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूनेच शिक्षण क्षेत्रात या‍ विधेयकातील दुरुस्तीनुसार एक पुढच पाऊल टाकत आहे अशी स्पष्ट भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडलीय

राज्यामध्ये नवीन शाळा स्थापन करण्यास परवानगी देणे.  विद्यमान शाळेस दर्जावाढ देणे याकरीता अधिनियम 2012 मध्ये दुरुस्तीची विधेयक मांडण्यात आलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version