रुईया कॉलेजमध्ये सेलिब्रेट करण्यात आला रोझ डे

रुईया कॉलेजमध्ये सेलिब्रेट करण्यात आला रोझ डे

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये नुकतंच रोझ डे साजरा करण्यात आला.

यावेळी अर्जुन नायर रोझ किंग तर अंजली सिरोया रोझ क्वीन ठरली आहे.

यंदा ये जवानी है दिवानी या थिमवर हा रोझ डे सेलिब्रेट करण्यात आला आहे.

तसेच या सोहळात सिनेटार आयुष शर्मादेखील उपस्थित होता.

रुईया कॉलेजचा हा रंगतदार सोहळा सेलिब्रिटींच्या उपस्थित पार पडला आहे.

  या सोहळ्याचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील फक्त ‘जय महाराष्ट्रवर’च…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version