रिंगण साप्ताहिकाच्या संत विसोबा खेचर विशेषांकाचं प्रकाशन

रिंगण साप्ताहिकाच्या संत विसोबा खेचर विशेषांकाचं प्रकाशन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

संत साहित्याची अभ्यासपूर्ण मांडणी हे रिंगण साप्ताहिकाचा अंक आज प्रकाशित झाला. ज्या संतांची माहिती उपलब्ध नाही त्यांची माहिती या रिंगणमधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाते.

 

सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड ही जोडी रिंगणमधून संतसाहित्यावर प्रकाश टाकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगणचं प्रकाशन करण्यात आलं. यंदा संत नामदेव यांचे गुरु विसोबा खेचर यांची अभ्यासपूर्ण माहिती रिंगणमध्ये देण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version