शरद पवारांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा

शरद पवारांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा

मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी : राजकारणातील भारदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या शरद पवार यांच्या लोक माझे सांगती भाग – २ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे सुरु आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकाशन सोहळ्यात बोलत असताना शरद पवर यांनी प्रत्येक प्रसंगातून आपण शिकत असतो असे सांगत व्यक्तिवाचन हे जीवनात फार महत्वाचे असून माणसाने आधी व्यक्तिवाचन करायला शिकावं असा उपदेश दिला. तसेच राजकारणातील त्यांचा जीवनप्रवास सांगत अनेक जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version