असं काय झालं की रेखाने उतरवला सौभाग्याचा साज शृंगार

असं काय झालं की रेखाने उतरवला सौभाग्याचा साज शृंगार

वृत्तसंस्था, मुंबई

 

भरजरी सिल्कची साडी, त्यावर मॅचिंग दागिने, कपाळावर मोठी टिकली आणि भांगेत कुंकू अशीच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रेखाची स्टाइल आहे.

पण, अचानक रेखाचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. नुकतीच रेखाने एका पार्टीला हजेरी लावली होती.

यात रेखाने सिल्व्हर कलरच्या रंगाची साडी नेसलीये, तर त्यावर मॅचिंग नेकपीस आणि डोळ्याला गॉगल लावलाय.

या फोटोमध्ये रेखाच्या कपाळावरील मोठी टिकली, भांगेतील कुंकू आणि हातात बांगड्याच गायब आहेत. रेखाच्या या बदलत्या लूकची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा होताना दिसतेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version