पुण्याला सतर्कतेचा इशारा, फडणवीसांचे ट्विट 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी ट्विट महत्वाची अपडेट दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्याला सतर्कतेचा इशारा, फडणवीसांचे ट्विट 

३ ऑगस्ट, २०२४ पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी ट्विट महत्वाची अपडेट दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असल्याने  २७,००० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. सर्व जिल्हाधिकार्‍यांशी सिंचन विभाग संपर्कात असून, जिल्हाधिकार्‍यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले. नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या आशयाचे ट्विट उपमुळ्ळ्या,मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version