गृहनिर्माण घरकुल योजनांचे 70 टक्के बांधकाम निकृष्ट दर्जाचे; मंत्री रविंद्र वायकर यांचा सरकारला घरचा आहेर

गृहनिर्माण घरकुल योजनांचे 70 टक्के बांधकाम निकृष्ट दर्जाचे; मंत्री रविंद्र वायकर यांचा सरकारला घरचा आहेर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्य सरकारमधले मंत्री रविंद्र वायकर यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.

शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण घरकुल योजनांचे 70 टक्के बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केलाय. 

सांगली महापालिका क्षेत्रातील घरकुल योजनांची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसच स्वतः ज्या खात्याचे राज्यमंत्री आहेत ते नगरविकास खातं गांबिर्याने काम करत नसल्याचा आऱोपही केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version